परिपत्रक क्र. २१६ -- महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व म. रा. वि. मं. सूत्रधारी कं. या कंपन्यांच्या विभागीय कार्यालयातून येणारे अग्रीम उचल (परतावा व ना परतावा उचल), अंतिम प्रदान (९०% व १० %, १००%), कर्मचारी अनुबध्द ठेव विमा योजना १९७६ (EDLI) व कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ चे प्रस्ताव खालील जोडलेल्या मार्गदर्शक सूची नुसार पाठवणे बाबत