दृष्टिक्षेपात महापारेषण

                     दृष्टीक्षेपात महापारेषण ३१.०३.२०२५ पर्यंत 

  • भारतामधील सर्वात मोठी वीज पारेषण कंपनी.
  • ७५२ अति उच्चदाब क्षमतेची उपकेंद्रे.
  • ५२२९२ सर्किट कि.मी. च्या पारेषण वाहिन्या.
  • १४१९३८ एमव्हीए क्षमतेची परिवर्तन क्षमता.
  • १५४५१ MVAR प्रतिक्रियाशील उर्जा भरपाई
  • सुमारे १५४५२२.५० कोटी रु.ची पायाभूत सुविधा योजना (२०२४-२५ ते २०३३-३४).
  • सुमारे ३०९५५ मेगावॅटची वीज हाताळण्यास सक्षम पारेषण यंत्रणा
  • आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये  १८९१०८.११७९ दश लक्ष युनिट्स चे पारेषण
  • संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे १५४४९ कर्मचारी कार्यरत
This page was last updated on 09 Jun 2025