महापारेषणचे प्रकाशपर्व

महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) कामकाजाचा आढावा घेणारे तसेच मा. मंत्रिमहोदय, ऊर्जा विभाग यांच्या चार वर्षातील कारकिर्दीतील (नोव्हेंबर २०१४ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत) धोरण, निर्णय व केलेले विकासाचे, लोकहिताचे कार्य तसेच महत्त्वाच्या कामांची/उपक्रमांची माहिती असलेले `प्रकाशपर्व` पुस्तक ऊर्जामंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना देताना `महापारेषण`चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. पराग जैन नानोटिया, शेजारी `महावितरण`चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीवकुमार, म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक, कार्यकारी संचालक (मा.सं.) (प्रभारी) श्री. सुगत गमरे यांच्यासह अन्य अधिकारी.
This page was last updated on 01 Nov 2018